बॉलिवूडमधली आपल्या सगळ्याची आवडती अभिनेत्री आलिया भट्ट गरोदर असल्यापासून जास्त चर्चेत आली आहे आलिया गरोदरपणातही काम करताना दिसतेय सध्या आलिया तिची निर्मिती असलेल्या 'डार्लिंग्स' या सिनेमाच्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे<br />प्रमोशनच्या निमित्ताने आलियाने एक स्टनिंग लूकमध्ये फोटोशूट केलं.
